Best Funny Jokes In Marathi | Marathi Chutkule | Marathi Ukhane

Top 100+ Funny Chutkule In the Marathi Language

Hello, Friends…If you are getting frustrated with your boring life and same routine, then don’t worry we here come up with lots of fun, Pj’s and Best Marathi Jokes. Nowadays everyone remains busy with their own life. No one has time for chit-chats. And also social media has covered the free space of human’s life. Therefore, to feel you refresh here we are sharing some Best Chutkule In the Marathi Language. Also providing Top 50 Best Funny Whats App Status. Don’t laugh alone, also make enjoy with others.

funny quotes in marathi font

Funny Whats app Status In Marathi

Jokes play a very vital role to laugh and as doctors also suggest 20 mins. daily laugh works as an exercise to maintain health. Jokes also help to remove mental stress, which is very common in everyone’s life. So, friends forget you are stressful for the next some moments when you are with us. And check the Most Funniest Jokes In Marathi Latest Collection.

Best Funny Jokes in Marathi Fonts

मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते ….
एक्स्चेज आफर…
रामभाऊ बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकु ओरडल्या…
” चला…
ऑफर फक्त मिक्सरची आहे “..

*********************

एक सुंदर मुलगी इंजीनियर परीक्षेच्या च्या Exam Hall मध्ये येऊन बसते.
तिला बसल्यानंतर लक्षात येतं की ती ‘पेन’ आणायला विसरली आहे…
.
.
.
.
.
एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या मुलीकडे येते
आणि
हात पुढे करून म्हणते;” मम्मी पेन…..”..

******************
.
वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, ” Ahhhh….मम्मी ”….
संतूर बिंतूर चा काही कमाल नाही……. ATKT होती मागच्या 8 वर्षांपासून

*****************

Marathi Funny Quotes

चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात !

***************

जगतोय मस्तीत नापास झालोय चौथीत…

***************

मुलींना अक्कल असते का?

***************

बॉस तुमको बदलना पडेगा.

***************

मुर्खांशी वाद घालू नये, त्यांची संख्या १ ने वाढते !

***************

मुलींच्या स्कूटिला दोन ऐवजी चार ठिकाणी ब्रेक असले तरीही त्या पायानेच स्कूटि थांबवतील !

***************

लग्न हि अशी एकमेव जखम आहे, जी होण्याआधी ‘हळद’ लावतात.

***************

चर्चा तर होणारच…
अप्पा निवडून येणारच !!!

***************

मला पाठींबा कोण कोण देईल.

***************

जीवनात जो प्रेम करतो त्यांना ते प्रेम कधीच मिळत नाही….

***************

प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणूनच आम्ही शांत आहे…

***************

कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!

***************

आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या

***************

कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही….??

***************

मुलींकडे जेव्हा बोलायला काही नसते तेव्हा त्या नुसत्या हम्म..हम्म.. करून म्हशीसारख्या हंबरतात …

***************

प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं …
आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं…!!!
दाबून जेवायचं, सगलं विसरून ….

Marathi Funny Whats app Status

काय माहीत रावं तिला तिच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे..
बहूतेक तिचं आधार_कार्ड आजुन आलेल नसेल..!????

*************

स्वर्ग काय आहे?
अमेरिकन पगार , इंग्लंड ची कार , चाईनिस जेवण आणि भारतीय बायको..

*************

बाईक वर गावातून एक चक्कर मारून आलो…..
च्यायला ‘घोस्ट रायडर’ बनल्यासारखं वाटत होतं…..
तापमान 47°????

*************

नशीबवान त्यांना म्हणावं ज्यांना खरं प्रेम मिळतं.,च्यायला आम्हाला वेळेवर रिक्षापण भेटत नाही…

*************

मी आरसा समोर असताना, सर्वात SMART व्यक्तीला पाहिले.

*************

लिप्स्टिक लावणे ही, मुलींची ब्यूटी आहे. आणि त्याची टेस्ट घेण, ही आमची डयुटी आहे.

*************

आपल्या ‪Gf‬/Bf ला ‪‎माझं Pillu‬, ‎माझं Baby,‬ बोलणाऱ्या ‎मुलांनो‬,मुलींनो
पुढच्या ‪‎रविवारी‬ त्यांना Polio Doss पाजुन‬ आना..

*************

तू माझी नसलिस ना आत्ता , तरी तू ज्या दुकानात जातेस ना SHOPPING ला
तीथुन पहिला CALL मला येतो ,
भाऊ वहिनीला किती DISCOUNT देऊ ?, का पैसेच नको घेऊ ???????????????? असे आहेत आमचे मित्र

funny whats app dp

Jokes are the mutual efforts of listener and teller. Depends on how much interesting way teller speaks and how much audience listen. But here you own can be a good listener to the good audience. Hope you will enjoy and laugh a lot at these Funny PJ’s in Marathi.